♥♥♥ आई खरंच काय असते ? ♥♥♥
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
—लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!
No comments:
Post a Comment